गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

मौर्य साम्राज्य

5. मौर्य साम्राज्य

1.        
मौर्य वंशाची स्थापना कोणी केली
चंद्रगुप्त मौर्य
2.        
अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला
कौटिल्य/चाणक्य
3.        
इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला
मॅगेस्थेनीज
4.        
मुद्राराक्षस हा ग्रंथ कोणी लिहिला
विशाखादत्त
5.        
चंद्रगुप्ताच्या दरबारातील ग्रीक वकील कोण होता
मॅगेस्थेनीज
6.        
कुणाचा पराभव करून चंद्रगुप्ताने मौर्य वंशाची स्थापना केली
धनानंद
7.        
चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री कोण होता
चाणक्य
8.        
मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती
पाटलीपुत्र
9.        
चंद्रगुप्त मौर्यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता 
जैन
10.
चंद्रगुप्त मौर्याचा मृत्यू कोठे झाला
श्रवणबेळगोळा
11.
भारताचा मेकीयाव्हॅली कोणास म्हणतात 
कौटिल्य
12.
चंद्रगुप्त मौर्यानंतर सम्राट कोण बनला
बिंदुसार
13.
राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला 
कल्ह्ण
14.
बिंदुसारनंतर मौर्य सम्राट कोण बनला
अशोक
15.
कलिंग युद्ध कधी झाले
इ. स. पु. २६१
16.
सम्राट अशोकास बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली
उपगुप्त
17.
कोणत्या युद्धनंतर अशोकाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली
कलिंग
18.
सम्राट अशोकाने किती स्तूप बांधले
८४ हजार
19.
भाब्रू शिलालेख कुणाशी संबंधित आहे
सम्राट अशोक
20.
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने कोणते अधिकारी नेमले
धर्ममहामात्य
21.
स्त्रियांच्या विकासासाठी अशोकाने कोणता अधिकारी नेमला
स्त्रीमहामात्य
22.
अशोकाने तिसरी बौद्ध धम्म परिषद कोठे आयोजित केली होती
पाटलीपुत्र
23.
तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते
मोगली पुत्त तीस्स
24.
देवनाम पिय्य पिय्यदसी असे कुणास म्हणतात 
सम्राट अशोक
25.
बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी महेंद्र आणि संघमित्रा कोठे गेले होते
श्रीलंका
26.
महेंद्र आणि संघमित्रा कुणाची अपत्ये होती
सम्राट अशोक
27.
कोणत्या मौर्य सम्राटास राजर्षी असे म्हणतात
सम्राट अशोक
28.
नंद वंशाचा समूळ नाश करण्याची प्रतीज्ञा कोणी केलीं होती
चाणक्य
29.
चंद्रगुप्त मौर्यांने कोणत्या ग्रीक सम्राटाचा पराभव केला होता 
सेल्युकस निकेटर
30.
शेवटचा मोर्य सम्राट बृहद्रथ याची हत्या कुणी केली
पुष्यमित्र शुंग


बौद्ध धर्म

4. बौद्ध धर्म
       1.        
बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते?
गौतम बुद्ध
       2.        
गौतम बुद्ध कोणत्या वंशाचे  होते?
शाक्य
       3.        
गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव होते?
शुद्धोधन
       4.        
गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते?
महामाया
       5.        
गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव होते?
प्रजापती गौतमी
       6.        
गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते?
यशोधरा
      7.        
गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते?
राहुल
      8.        
बौद्ध धर्मातील दोन पंथ कोणते
हिनयान व महायान
      9.        
गौतम बुद्धांचा जन्म कधी व कोठे झाला
इसपू ५६७ लुम्बिनी 
      10.    
गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले
सारनाथ
     11.    
बौद्ध धर्मातील प्रमुख ग्रंथ कोणता
त्रिपिटक
     12.    
गौतम बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेस काय म्हणतात
महाभिनिष्क्रमण
     13.    
गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या घटनेस काय म्हणतात
महापरीनिर्वाण
14.    
गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस काय म्हणतात
संबोधि प्राप्ती
15.    
गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली
पिंपळ (बोधिवृक्ष)
16.    
गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली
गया (बोधगया)
17.    
गौतम बुद्धांना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली
निरंजना
18.    
गौतम बुद्धांना कोणत्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली
वैशाखी पौर्णिमा
19.    
शाक्यमुनी असे कोणास म्हणतात
गौतम बुद्ध
20.    
गौतम बुद्धांच्या पहिल्या प्रवचनास काय म्हणतात 
धम्मचक्र प्रवर्तन
21.    
गौतम बुद्धांचे महापारीनिर्वाण कधी व कोठे झाले
इसपू ४८७ कुशीनगर
22.    
गौतम बुद्धांच्या अस्थीवर बांधलेल्या वास्तुस काय म्हणतात
स्तूप
23.    
चार आर्य सत्याची शिकवण कोणी दिली
गौतम बुद्ध
24.    
अष्टांगिक मार्ग ही कोणत्या धर्मातील शिकवण आहे 
बौद्ध धर्म
25.    
पंचशील तत्व ही कोणत्या धर्मातील शिकवण आहे 
बौद्ध धर्म
26.    
बौद्ध धर्मातील सुधारणावादी पंथ कोणता
महायान पंथ
27.    
बौद्ध धर्मातील कर्मठ पंथ कोणता
हिनयान पंथ
28.    
हिनयान पंथातील ग्रंथ कोणत्या भाषेत आहे
पाली, प्राकृत
29.    
बोधिसत्व ही कोणत्या पंथातील संकल्पना आहे
महायान पंथ
30.    
महायान पंथातील साहित्य कोणत्या भाषेत आहे
संस्कृत
31.    
पहिली बौद्ध धर्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली
इसपू ४८७, राजगृह
32.    
पहिल्या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते
महाकश्यप
33.    
पहिल्या बौद्ध धर्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला
अजातशत्रू
34.    
दुसरी बौद्ध धर्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली
इसपू ३८७, वैशाली
35.    
दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते
सर्वव्यामिनी
36.    
दुसऱ्या बौद्ध धर्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला
कालाशोक
37.    
कोणत्या परिषदेत बौद्ध धर्मात दोन गट निर्माण झाले 
दुसरी परिषद
38.    
बौद्ध धर्मातील त्रीरत्ने कोणती 
बुद्ध, धम्म, आणि संघ
39.    
तृतीय बौद्ध धर्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली
इसपू २५५, पाटलीपुत्र
40.    
तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते
मोगलीपुत्त तिस्स
41.    
तिसऱ्या बौद्ध धर्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला
सम्राट अशोक
42.    
चौथी बौद्ध धर्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली
इस. १, कुंडलवण
43.    
चौथी बौद्ध धर्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते
वसुमित्र
44.    
चौथी बौद्ध धर्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला
सम्राट कनिष्क
45.    
चौथी बौद्ध धर्म परिषदेचे उपाध्यक्ष कोण होते
अश्वघोष
46.    
कोणत्या परिषदेत हीनयान व महायान पंथ निर्माण झाले 
चौथी बौद्ध धर्म परिषद
47.    
जातककथा कोणत्या धर्माशी संबंधित आहे
बौद्ध धर्म
48.    
बौदध धर्मातील तांत्रिक पंथ कोणता
वज्रयान
49.    
मिलिंद प्रश्न हा ग्रंथ कोणत्या धर्माशी संबंधित आहे
बौद्ध धर्म
50.    
बौदध धर्म स्वीकारणारा पहिला सम्राट कोण होता
बिम्बिसार
51.    
प्रत्युत्य समुत्पाद हे तत्वज्ञान कोणत्या धर्मातील आहे 
बौद्ध धर्म
52.    
बौद्ध धर्मात एकूण किती आर्य सत्य सांगितले आहे
चार
53.    
सिद्धार्थ गौतम कोणत्या गणराज्याचे राजपुत्र होते
कपिलवस्तू
54.    
कोणत्या नदीच्या पाणीवाटपावरून शाक्य-कोलिय यांच्यात वाद झाला
रोहिणी नदी
55.    
महाभिनिष्क्रमणानंतर सिद्धार्थाने कोणाचे शिष्यत्व स्वीकारले
आलारकालाम
56.    
तथागत असे कोणाला संबोधले जाते  
गौतम बुद्ध
57.    
बौद्ध धम्माचा स्वीकार करणारी वैशालीची प्रसिद्ध गणिका कोण होती
आम्रपाली
58.    
गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी कोणती भाषा वापरली
पाली
59.    
भारतातील शेवटचा बौद्ध सम्राट कोण होता
सम्राट हर्षवर्धन
60.    
कोणत्या धर्माच्या पुनरुज्जीवणामुळे बौद्ध धर्माचे पतन झाले
हिंदू धर्म
61.    
बौद्ध भिक्षूंच्या निवासस्थानांना काय म्हणतात
बौद्ध विहार
62.    
पुरुषपूर येथील बौद्ध स्तूप कोणी बांधला
कनिष्क
63.    
अजिंठा लेणी कोठे आहे
औरंगाबाद जवळ
64.    
बौद्ध भिक्षूंच्या ध्यानसाधनेसाठीच्या गुहांना काय म्हणतात
चैत्य
65.    
बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला
अश्वघोष