गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

सिंधू संस्कृती

१.      सिंधू संस्कृती

1.        
भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती?
सिंधू संस्कृती
2.        
सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला?
१९२२
3.        
सिंधू संस्कुतीत महास्नानगृह कोठे आढळले? 
मोहंजोदडो
4.        
सिंधू संस्कृतीतील लिपी कोणती?
चित्रलिपी
5.        
मोहंजोदडो शहराचे उत्खनन कोणी केले?
राखालदास बनर्जी
6.        
सिंधू संस्कुतीत जहाजाची गोदी कोठे सापडली?
लोथल
7.        
सिंधू संस्कुतीत धान्याची कोठारे कोठे सापडली?
हडप्पा, मेहेरगड
8.        
सिंधू संस्कुतीत कोणत्या देवाची पूजा केल्या जाई?
पशुपतीनाथ
9.        
सिंधू संस्कुतीत कोणत्या देवतेची पूजा केल्या जाई?
मातृदेवता
10.    
सिंधू संस्कुतीत कोणत्या कोणत्या शहरात स्मशानभूमी सापडली?
हडप्पा
11.    
सिंधू संस्कृतीत कोणता वृक्ष पवित्र मानल्या जाई?
पिंपळ
12.    
सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या वंशाचे होते?
द्रविड
13.    
कोणाच्या आक्रमणामुळे सिंधू संस्कृतीचे पतन झाले?
आर्य
14.    
सिंधू संस्कृतीतील महत्वाचे बंदर कोणते?
लोथल
15.    
सिंधू संस्कृतीतील दोन मुख्य शहरे कोणती?
मोहंजोदडो, हडप्पा
16.
सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करीत?
तांबे  
17.
सिंधू संस्कृतीतील कालीबंगण हे ठिकाण कोठे आहे?
राजस्थान
18.
सिंधू संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोठे आहे
गुजरात
19.
सिंधू संस्कृतीचा व्यापार कोणत्या संस्कृतीशी होत असे?
मेसोपोटेमिया
20.
सिंधू संस्कृतीतील रोपड हे ठिकाण कोठे आहे?
पंजाब
21.
सिंधू संस्कृतीत सापडलेला एक शिंगी बैलास काय म्हणतात?
युनिकॉर्न
22.
सिंधू संस्कृतीचा कालखंड कोणता?
इ.स.पू. ३५००
23.
हडप्पा शहराचे उत्खनन कोणी केले?
दयाराम सहानी
24.
सिंधू संस्कृतीतील समाज कसा होता?
मातृसत्ताक
25.
सिंधू संस्कृतीतील नागरीकरणाचे महत्वपूर्ण वैशिष्ट कोणते?  
सांडपाण्याची व्यवस्था
26.
सिंधू संस्कृतीत कोणता पक्षी पवित्र मानल्या जाई?
बदक
27.
भारतातील पहिली नागरी संस्कृती कोणती
सिंधू संस्कृती
28.
कापसाचे उत्पादन सर्वप्रथम कोणत्या संस्कृतीत घेतल्या गेले
सिंधू संस्कृती
29.
सिंधू संस्कुतीत शेताचे अवशेष कोठे सापडले?
कालीबंगण
30.
सिंधू संस्कृतीतील कोणत्या शहरास मृतांची टेकडी म्हणतात
मोहंजोदडो