गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

वैदिक संस्कृती

२. वैदिक संस्कृती

1.        
जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता?
ॠग्वेद 
2.        
‘आर्क्टिक होम इन दि वेदाज’ हा ग्रंथ कोणी लिहिला? 
लो. टिळक
3.        
वैदिक कालीन दोन राजकीय संघटना कोणत्या?
सभा व समिती
4.        
कोणत्या वेदास भारतीय संगीताचे उगमस्थान म्हणतात? 
सामवेद
5.        
कोणत्या वेदास संगीत वेद म्हणतात? 
सामवेद
6.        
भरत टोळीचा राजा कोण होता? 
सुदास
7.        
उपनिषदांची एकूण संख्या किती आहे?
१०८
8.        
सर्वात प्राचीन वेद कोणता?  
ॠग्वेद 
9.        
वैदिककालीन वर्णव्यवस्था कशावर आधारित होती?  
कर्मावर
10
लो. टिळकांच्या मते आर्यांचे मूळनिवासस्थान कोणते?  
उत्तर ध्रुवीय प्रदेश
11
मॅक्समुलर यांच्या मते आर्यांचे मूळ निवासस्थान कोणते?  
मध्यआशिया
12
सप्तसिंधू हा आर्याचा मूळ प्रदेश होता असे कुणाचे मत होते?
पंडित गंगानाथ झा
13
ॠग्वेदात पुरंदर कोणाला म्हटले जाते?  
इंद्र
14
दशराज्ञ युद्ध कोणत्या नदीच्या काठावर झाले?    
पुरुष्णी
15
भरत टोळीचा पुरोहित कोण होता?  
विश्वामित्र
16
वैदिककालीन सर्वात लहान राजकीय घटक कोणता?  
कुल
17
कुलाच्या प्रमुखास काय म्हटल्या जाई?  
कुलप
18
ग्रामच्या प्रमुखास काय म्हटल्या जात असे?  
ग्रामणी
19
विशचा प्रमुख कोण असे?   
विश्पती
20
जनाच्या प्रमुखास काय म्हटल्या जाई?  
राजन
21
सभेचा प्रमुख कोण असे?  
सभापती
22
सभेच्या सदस्यास काय म्हटल्या जाई?  
सभासद
23
समितीचा प्रमुख कोण असे?  
ईशान
24
प्रजापतीच्या दोन दुहिता कोणास म्हटल्या जाई?  
सभा व समिती
25
ॠग्वेदातील कोणत्या सुकतात वर्णव्यवस्थेचा उल्लेख आला आहे?  
पुरुषसुक्त
26
आर्यांच्या एकूण किती देवता होत्या?  
३३
27
आर्यांची पवित्र पशु कोणती?  
गाय
28
ॠग्वेदात कोणत्या नाण्याचा उल्लेख आला आहे?  
निष्क,शतमान,कृष्णल
29
वेदांत कशाला म्हणतात?
उपनिषद
30
यजुर्वेदाचे दोन भाग कोणते?  
कृष्ण व शुक्ल
31
कोणत्या वेदात जादूटोणा मंत्र-तंत्र याचा उल्लेख आहे?  
अथर्ववेद
32
एकूण किती वेदांगे आहेत?  
सहा
33
एकूण किती उपवेद आहेत?  
चार
34
एकूण किती पुरुषार्थ आहेत?  
चार
35
आर्यांची युद्ध देवता कोणती?  
वरूण
36
ॠग्वेदात उल्लेख असलेला प्रसिद्ध वैद्य कोण?   
अश्विनी कुमार
37
आश्रमपद्धतीतील सर्वात शेवटचा आश्रम कोणता?  
संन्यासाश्रम
38
वर्णव्यवस्थेनुसार व्यापार व्यवसायाचे काम कोणत्या वर्णाला करावे लागे
वैश्य
39
वर्णव्यवस्थेनुसार युद्ध व संरक्षणाचे काम कोणत्या वर्णाला करावे लागे
क्षत्रिय
40
वर्णव्यवस्थेनुसार शिक्षण व धार्मिक कार्य कोणत्या वर्णाला करावे लागे
ब्राह्मण
41
रामायण व महाभारत काय आहे?  
महाकाव्य
42
वर्णपद्धतीतील सर्वात खालचा वर्ण कोणता?  
शुद्र
43
उत्तर वैदिक काळास काय म्हणतात?  
ब्राह्मणकाळ
44
उत्तर वैदिक काळातील प्रमुख देवता कोणती?  
प्रजापती
45
उत्तर वैदिक काळातील शूद्राची प्रमुख देवता कोणती?  
पूषण
46
उत्तर वैदिक काळातील प्रमुख यज्ञ कोणते?  
राजसूय, अश्वमेध,
47
यज्ञविधी संबंधी माहिती कोणत्या वेदात आढळते?    
यजुर्वेद
48
वैदिक कालीन राजाच्या मंत्रीमंडळास काय म्हणतात?  
रत्नीन
49
वेद ह्या शब्दाचा अर्थ काय?  
ज्ञान
50
वैदिक संस्कृतीचे निर्माते कोण होते?  
आर्य
51
आर्य कोणते मद्य प्राशन करीत होते?  
सोमरस, सुरा
52
वैदिक कालीन जुगारावर देखरेख ठेवणारा अधिकारी कोणता?  
अक्षावाप
53
वैदिक कालीन कर वसुली अधिकारी कोणता?  
भागदूध
54
संग्रहित म्हणजे कोणता अधिकारी?  
खजिनदार
55
वैदिक कालीन महत्वपूर्ण संस्कार किती?  
सोळा 
56
वैदिक कालीन विवाहाचे महत्वपूर्ण प्रकार किती?  
आठ
57
वैदिक कालीन राजाचा प्रमुख सल्लागार कोण असे?  
पुरोहित
58
ऋग्वेदात किती शिडाच्या जहाजाचा उल्लेख आढळतो?  
शंभर
58
वैदिक कालीन अनार्यांची प्रमुख देवता कोणती?  
रुद्र
59
वैदिककालीन राजा टोळीतील लोकांपासून कोणता कर वसूल करीत असे
बळी
60
वैदिक संस्कृतीचे निर्माते कोण होते
आर्य
61
आर्यांनी अनार्यांकडून स्वीकारलेली देवता कोणती
रुद्र
62
वैदिक काळातील प्रतिष्ठित श्रीमंत व्यापारी लोकांना काय म्हटल्या जाई
श्रेष्ठिन
63
राज्याभिषेकाच्या वेळी कोणता यज्ञ केल्या जात असे
राजसूय यज्ञ
64
स्वताचे सार्वभौमत्व जाहीर करण्यासाठी कोणता यज्ञ केल्या जात असे
अश्वमेध यज्ञ