गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

जैन धर्म

3.जैन धर्म

       1.        
जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते?
ऋषभदेव
       2.        
जैन धर्मातील तेविसावे तीर्थंकर कोण होते?
पार्श्वनाथ
        3.        
जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर कोण होते?
महावीर
        4.        
जैन धर्मात एकूण किती तीर्थंकर होवून गेलेत?
चोवीस 
         5.        
सर्वसंग परित्याग केलेल्या व्यक्तीस जैन धर्मात काय म्हणतात
श्रमण
         6.        
महावीरांनी सांगितलेले पाचवे महाव्रत कोणते
ब्रम्हचर्य
         7.        
जैन धर्मातील दोन पंथ कोणते
दिगंबर व श्वेतांबर
         8.        
वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला
कुंदग्राम 
         9.        
ऋग्वेदात कोणत्या तीर्थकराचा उल्लेख आढळतो 
ऋषभदेव
10.
वर्धमान महावीर कोणत्या वंशाचे होते
ज्ञातृक
11.
महावीरांच्या ज्ञानप्राप्तीस काय म्हणतात 
कैवल्यप्राप्ती
12.
महावीराना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली  
ऋतुपालिका
13.
महावीराना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली  
शालवृक्ष
14.
जैन धर्मात जिन कोणास म्हणतात?
महावीर
15.
वर्धमान महावीरांचा मृत्यू कोठे झाला
पावापुरी
16.
अस्तेय म्हणजे काय
चोरी न करणे
17.
त्रिरत्ने कोणत्या धर्माची प्रमुख शिकवण आहे
जैन धर्म
18.
जैन धर्मातील मूळतत्व कोणते
अहिंसा
19.
कोणत्या मौर्य सम्राटाने जैन धर्म स्वीकारला होता
चंद्रगुप्त मौर्य
20.
दिगंबर पंथाचा उदय कुणाच्या नेतृत्वाखाली झाला
भद्रबाहू
21.
श्वेतांबर पंथाचा उदय कुणाच्या नेतृत्वाखाली झाला
शंभूतविजय
22.
कोणता जैन पंथ महावीराना आपले गुरु मानतात
दिगंबर पंथ
23.
कोणता जैन पंथ पार्श्वनाथास आपले गुरु मानतात
श्वेतांबर पंथ
24.
कोणत्या जैन पंथात स्त्रियांना स्थान नाही 
दिगंबर पंथ
25.
जैन धर्मातील सुधारणावादी पंथ कोणता
श्वेतांबर पंथ
26.
जैन धर्मातील गोमटेश्वराची मूर्ती कोठे आहे
श्रवणबेळगोळा 
27.
जैन धर्मातील साहित्यास काय म्हणतात
अंग
28.
जैन धर्मातील प्रमुख ग्रंथ कोणता 
परिशिष्ट पर्व
29.
वर्धमान महाविराच्या आई-वडिलांचे नाव काय होते
त्रिशाला आणि सिद्धार्थ
30.
वर्धमान महाविरांनी कुणाच्या परवानगीने गृहत्याग केला 
मोठा भाऊ नंदिवर्धन